संपादक-२०१३ - लेख सूची

टिप्पणीविना

[ज्यावर काहीच वेगळी टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही अशा बोलक्या चालू-घडामोडींकडे वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी हे सदर ह्या अंकापासून सुरू करीत आहोत. वाचकांच्या प्रतिसादाची व सहभागाची अपेक्षा आहे. – संपादक] १. ‘ओपन सोसायटी जस्टिस इनिशिएटिव्ह’ ही न्यूयॉर्क येथील एक स्वयंसेवी संघटना आहे. ह्या संघटनेतर्फे नुकताच ‘ग्लोबलायज़ींग टॉर्चर’ नावाचा एक २१६-पानी अहवाल प्रकाशित करण्यात आला. सी आय ए. …

पत्र-पत्रोत्तरे

धर्म-ग्रंथ कालनिरपेक्ष व कालातीत नाहीत! २०१३ जानेवारी महिन्याचा ‘आजचा सुधारक माझ्या हातात आला. ह्यातील उत्पल व.रा. च्या कवितेत शेवटच्या कडव्यात ‘तरी व्यापून उरावी, संवेदना…..’ म्हटले आहे. कवितेतले फारसे काही मला कळत नाही. पण, ‘संवेदना व्यापून उरावी’ एवढे मात्र कळू शकले आहे. पण, श्री मधुकर कांबळे यांचा ‘भगवद्गीतेचे भारतात पुनरुज्जीवन’ हा लेख वाचल्यामुळे त्यातल्या भाव-भावनांचा मी …